Sukh Mhanje Nakki Kay Asta | जयदीप होणार घरजावई?,माईने Reveal केला ट्विस्ट | Star Pravah
2022-07-13 11
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतला मोठा ट्विस्ट प्रेक्षकांसोबतच माई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सुद्धा आवडला. या ट्विस्टबद्दल माईंना आणखी कोणत्या गोष्टी Reveal केल्या जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.